Wednesday, August 20, 2025 05:43:07 AM
‘लाडकी सूनबाई’ अभियानाची ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. घरगुती हिंसाचारापासून त्रस्त महिलांना मदत आणि संरक्षण देण्याचे अभियानाचे उद्देश आहे.
Avantika parab
2025-08-18 08:36:55
इंडि आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबत सहाव्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले.
Rashmi Mane
2025-08-08 08:31:54
अकोलेतील नेते मारुती मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप, त्यामुळे पक्षातच गोंधळ निर्माण, वरिष्ठ नेत्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा
2025-08-05 20:45:22
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
2025-08-04 15:59:57
राजन विचारे यांनी अतिरेकी मारल्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, चर्चांना उधाण आलं आहे.
2025-07-29 07:44:07
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना किरकोळ माणूस म्हणत टोला लगावला. भाजपवरही मुंबई तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या आव्हानावरूनही भाजपवर निशाणा साधला.
2025-07-19 19:48:17
मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना सत्ताधारी पक्षात येण्याची खुलेआम ऑफर दिली.
2025-07-16 21:39:12
अकोल्यात ठाकरे गटाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याचे निलंबन; शरीरसुख मागणी प्रकरणात कारवाई; आमदार देशमुखांनी विधानसभाध्यक्षांवरही गंभीर आरोप केला.
2025-07-14 20:36:58
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ही झाडे स्विमिंग पूल बांधण्यासाठी तोडली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि शहरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-07-08 22:21:54
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
2025-07-05 15:08:05
19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; वरळी डोममध्ये आज विजयी मेळावा, संभाव्य युतीचे संकेत, उद्धव ठाकरेंचं निर्णायक भाषण केंद्रस्थानी.
2025-07-05 09:05:13
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत यावर नारायण राणे भाष्य केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली.
Apeksha Bhandare
2025-07-02 21:27:49
हिंदी सक्तीचे जीआर रद्द; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द . समिती स्थापन करून पुढील निर्णय घेणार, संजय राऊतांचा फडणवीसांच्या निर्णयाला प्रतिसाद.
2025-06-29 19:39:06
बार्शीतील माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल, राजकारणातील वादातून शिवीगाळ करताना दाखवले गेले.
2025-06-28 12:06:10
सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटना भाजपात सामील झाली असून, ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे
2025-06-27 18:43:58
उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.
2025-06-22 12:46:26
शिवसेना भवनासमोर 'पुन्हा येणार ठाकरे सरकार' फलक झळकले; कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास कायम. बदलत्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण.
2025-06-22 10:28:23
नितेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत फलकबाजी; ‘हिंदू गब्बर’ म्हणत राणेंना हिंदुत्व रक्षक ठरवले. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शिवसेनेचा संताप उसळला.
2025-06-22 08:37:52
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करत त्यांना हतबल, विकासविरोधी व मराठी जनतेच्या विश्वासघातकी ठरवले. महायुतीचाच झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
2025-06-20 10:59:09
नितेश राणेंचे ठाकरे कुटुंबावर अघोरी पूजेसह गंभीर आरोप; मातोश्री व फार्महाऊसबाबत पुरावे असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ.
2025-06-17 13:49:53
दिन
घन्टा
मिनेट